सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : येथील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे मागील दोन ते तीन महिन्यापासून वेतन झाले नसून
स्वच्छतेचे इमाने ऐतबारे काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे.
या कामगारांचे तातळीने वेतन देण्याची तसेच नगरपरिषदेच्या स्व करातून दिव्यांग कल्याण योजने अंतर्गत पाच टक्के निधीचा वाटप केल्या जातो.
मात्र एप्रिल महिना संपत आला असतांना देखील शहरातील अपंग बांधवाना निधी न मिळाल्याने त्यांना अनेक आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने दिव्यांग निधी वाटप ही तातळीने करण्याची मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना निवेदनातून केली आहे
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...