Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपना भाजपा पदाधिकारी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपना भाजपा पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बुथवर मतदारांना मतदान चिट्या देऊन सहकार्य केले

कोरपना भाजपा पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बुथवर मतदारांना मतदान चिट्या देऊन सहकार्य केले

कोरपना भाजपा पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बुथवर मतदारांना मतदान चिट्या देऊन सहकार्य केले

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना निवळनुकीत मतरांना चिट्या देऊन सहकार्य करताना भाजपा पदाधिकारी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री केशवराव गिरमाजी भाजपा तालुकाध्यक्ष जिवती,श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष,श्री किशोरजी बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, श्री महेशजी देवकते भाजपा नेते तथा माजी सभापती जिवती,श्री कवडु पा जरीले तालुका उपाध्यक्ष,श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच,श्री  निलेश भाऊ ताजने माझी नगरसेवक,श्री अरुण भाऊ डोहे नगरसेवक, श्री श्री रामसेवक मोरे नगरसेवक,श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक,श्री आशिष ताजने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,श्री विजय रणदिवे माझी सरपंच, श्री ओम पवार उपसरपंच,श्री आबाजी बोबडे उपसरपंच,श्री संदीप शेरखी,श्री प्रमोद कोडापे माझी सरपंच,श्री मनोज तुमराम उपसरपंच,श्री प्रदीप पीपंळशेंडे,श्री विजय पानघाटे,श्री संदीप टोंगे,श्री उलमले बाबु आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्तेनी मोलाचे सहकार्य केले श्री अनिल भाऊ रेगुंडावार यांनी बुथ साठी निःशुल्क रुम उपलब्ध करून दिल्या बद्दल तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर व भाजपा पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले व आभार मानले बुथ व्यवस्थेला भाजपा पदाधिकारी कार्यकर्तेनी मोलाचे सहकार्य केले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...