Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / डॉ.बाबासाहेब आणि महात्मा...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

डॉ.बाबासाहेब आणि महात्मा फुले यांची संयुक्त जयंती मातंगांनी आता हलकी समाजाची अस्मिता जागृत करण्यासाठी वाजवली पाहिजे - सौ.लता डकरे

डॉ.बाबासाहेब आणि महात्मा फुले यांची संयुक्त जयंती    मातंगांनी आता हलकी समाजाची अस्मिता जागृत करण्यासाठी वाजवली पाहिजे - सौ.लता डकरे

भारतीय वार्ता 

( सय्यद शब्बीर जागीरदार )

 

  जिवती:मुक्ता फाउंडेशन आणि लहुजी साळवे कर्मचारी संघटना जिवती यांचे संयुक्त विद्यमाने  

स्त्री शिक्षण क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.त्यात महात्मा फुले यांचा  देशाच्या महिलांचा विकास करण्यात किती मोठा वाटा आहे यावर चर्चा केली.महिलांना देशात महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी मालक बनविले.बाहेर देशात महिलांना मतदान चा हक्क मिळावा म्हणून मोर्चा करावा लागला पण भारतात बाबासाहेबांनी हा अधिकार दिला.त्याच महिलांना महात्मा फुले यांनी शिक्षित केले.म्हणून या दोन महापुरुषांचे काम हे केवळ एका जाती धर्मासाठी नसून सबंध भारतासाठी आहे.हे यावेळी विचार मांडण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.लता डकरे यांनी सांगितले की  बाबासाहेब यांचे मुळेच मला आज अध्यक्षस्थान भूषवण्याचा मान  मिळाला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.प्रशांत सूर्यवंशी यांनी भूषविले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.दिलीप चौधरी,विचारवंत चंद्रपूर,बालाजी थोटवे,युवा व्याख्याते राहुल गायकांबळे,भानुदास जाधव,राघोजी ब्रिगेड अध्यक्ष शाहीर अंकुश मोरे,अंकुश काकडे,डॉ.भूषण मोरे,सामाजिक कार्यकर्ते गणेश मेकाले,तेलंगणा सामाजिक कार्यकर्ते राजकुमार गोपले, लोकस्वराज्य आंदोलन विदर्भ प्रमुख दत्तराज गायकवाड,,यावेळी प्रास्ताविक लोकस्वरज्य आंदोलन विदर्भ प्रमुख दत्तराज गायकवाड आणि सूत्र संचालन समतादुत बालाजी मोरे तर आभार राजाराम घोडके अध्यक्ष लहुजी साळवे कर्मचारी संघटना,जिवती यांनी मानले.तर कार्यक्रमाच्या यशस्वी करिता हरी भोगे,रवी जेवारे तुकाराम वाघम�

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

जिवतीतील बातम्या

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...