Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / कोणाच्या आशीर्वादाने...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

कोणाच्या आशीर्वादाने गडचांदुर ट्राफीक पोलीसांची अवैध वसुली जोमात आठवडी बाजारात जनावरे घेऊन येणाऱ्या शेतक-यांची लूट थांबवा - संतोष पटकोटवार

कोणाच्या आशीर्वादाने गडचांदुर ट्राफीक पोलीसांची अवैध वसुली जोमात आठवडी बाजारात जनावरे घेऊन येणाऱ्या शेतक-यांची लूट थांबवा - संतोष पटकोटवार

भारतीय वार्ता :

( सय्यद शब्बीर जागीरदार )

गडचांदुर येथे बैल  बाजार भरतो त्यामुळे खेड्यापाड्यातून वा ईतर शहरातून शेतकरी आपल्या गरजा  पूर्ण करण्यासाठी  बैल, गाई, महशी ,व बक-या खरेदी व विक्री करण्यासाठी येतात, प्रवास दूरचा असल्याने त्यांना जनावरे पायदळ आनने  शक्य नसलयाने  त्यांना मालवाहू वाहनातून जनावरे आनावे लागते, विविध विषयांनी शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे, कापसाला भाव नसल्याने त्यांना मजबूरीने बक-या गाई, बैल विकण्याची त्यांचेवर पाळी आली, काही शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, शेतक-याची अशी वाईट अवस्था असतांना गडचांदुर येथील ट्राफिक पोलीस आठवडी बाजारात येणा-या शेतकऱ्यां ना   कायदयाचा धाक दाखवून पैसे  ऊकळणयाचा प्रयत्न करीत आहे,,गडचा़दुर शहरात अपघात होऊ नये व गर्दीच्या ठिकाणी गोंधळ माजू नये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावे यासाठी ट्राफिक पोलीसांना मा, ठानेदार साहेबांनी गडचांदुर शहरातील ट्राफिक नियंत्रणात ठेवण्या साठी तैनात केले आहे ,काही दिवसा पूर्वी   बसस्थानक परीसरात अनेकदा अपघात झाले असून ट्राफिक पोलीस शिपाई हे आपले कर्तव्य प्रामाणिक पणे बजावत नसून  कर्तव्यात् कसूर करीत आहे व शेतकऱ्यांकडून व मालवाहु वाहन चालकांकडून अवैध रितीने व गैर मार्गाने भरदिवसा पैशाची वसूली करीत आहे, या नियमबाहय वसुलीमुळे शेतकरी वर्गात पोलीसाविषयी भीतीचे वातावरण पसरले आहे, कायदयाच्या भीती पोटी एकही शेतकरी  किवा वाहन चालक पोलीसाच्या विरोधात बोलायला तयार नाही, कायदयाचे पालन करणारेच जर कायदा मोडत असेल तर न्याय  कुणाकडे मागायचा असा गंभीर प्रशन्न नागरीकांपुढे उभा ठाकला आहे, कायदयाचे धाक दाखवून नियम धाब्यावर ठेऊन अवैध मार्गाने शेतक-यांन कडून   वसुली करणा-या  ट्राफिक पोलीस शिपाया कडून  होणारी शेतकऱ्यांची लुट थांबली पाहीजे,याकडे मा, ठानेदार साहेबानी  जातीने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा शेतकरी संघटना लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेईल असा इशारा शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार यांनी संबंधित विभागाला दिला

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

जिवतीतील बातम्या

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...