Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / समाजरत्न कृष्णाजी भोयर...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

समाजरत्न कृष्णाजी भोयर यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात. अनेक मान्यवरांचा गौरव.

समाजरत्न कृष्णाजी भोयर यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात.    अनेक मान्यवरांचा गौरव.

समाजरत्न कृष्णाजी भोयर यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात.

 

अनेक मान्यवरांचा गौरव.

 

 ✍️दिनेश झाडे

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-काल दि.25/04/2023 ला राजुरा येथे समाजभूषण, समाजरत्न मा. कृष्णाजी भोयर यांचा 80 वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. त्यांची पत्नी सौं. बयनाबाई यांचा 75 वा व मुलगी श्रीमती सुनीता जुनघरे यांचा 50 वा वाढदिवस ही त्याच वेळी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णाजी नागपुरे (अध्यक्ष, चं. जि. भोई समाज सेवा संघ, चंद्रपूर ) हे होते. मंचावर राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार वामनराव चटप, कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, भोई संघटनेचे सचिव देवराव पिंपळकर, उपाध्यक्ष रमेश नागपुरे, गजानन उमाठे व इतरही सामाजिक नेते आसनस्थ होते. या प्रसंगी 400 च्या जवळपास बंधू -भगिनी व बाल मंडळी उपस्थित होती. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या तर्फे 40 च्या वर समाज कार्यकर्त्यांचा त्यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. आमदार सुभाष धोटे यांनी "इंडिया बुक आफ रेकार्ड "विजेते श्री कृष्णाजी नागपुरे यांचा सत्कार केला. तसेच श्री मोरेश्वर खेडेकर, मारोतराव कापटे, रमेश नागपुरे, सुवर्णा कामडे, गजानन उमाठे यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व वक्त्यांनी भोयर सरांचा, त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला.

 कार्यक्रमाचे संचालन प्रा. शैलेश वागधरे, गजानन उमाठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश नागपुरे यांनी केले. भोयर सरांच्या मुलींनी, जावयानी, नातू, नाती, गजानन उमाठे, मोरेश्वर खेडेकर व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून हा वाढदिवस सोहळा यशस्वी केला.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...