खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
माजरी: वेकोलीच्या माजरी क्षेत्रातील नागलोन खाण परिसरात ओव्हर बर्डनची वाहतुक करणाऱ्या एका कंत्राटी कामगाराच्या अंगावर विज पडून त्याचा मृत्यू झाला.सदर घटना दिनांक 25रोज मंगळवारला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ओसी टु नागलोण खाण परिसरात घडली.बाबु धनकुमार यादव असे या मृतक कामगाराचे नाव आहे.
या घटनेची माहिती प्राप्त होताच माजरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक ती कार्यवाही पुर्ण केली असुन घटनेचा पुढील तपास माजरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजितसिंग देवरे यांच्या मार्गदर्शनात माजरी पोलीस करीत आहे.
मृतक बाबू धनकुमार यादव हा माजरी खाणीतील के जी सिंग कंपनीत कामगार होता. घटनेच्या दिवशी तो खाणीतील ओवर बर्डनची वाहतूक करीत असता अचानक वादळ वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यात अंगावर वीज पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर कामगार मुळचा बिहार राज्यातील असून या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...