Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / मा ना श्री हंसराजजी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

मा ना श्री हंसराजजी अहिर यांनी श्री विठ्ठल मंदिर गडचांदुर येथील तीन दिवसीय भागवत सप्ताहाला भेट व कार्यकर्ता बैठकीला मार्गदर्शन

मा ना श्री हंसराजजी अहिर यांनी श्री विठ्ठल मंदिर गडचांदुर येथील तीन दिवसीय भागवत सप्ताहाला भेट व कार्यकर्ता बैठकीला मार्गदर्शन

मा ना श्री हंसराजजी अहिर यांनी श्री विठ्ठल मंदिर गडचांदुर येथील तीन दिवसीय भागवत सप्ताहाला भेट व कार्यकर्ता बैठकीला मार्गदर्शन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

गडचांदुर:-मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी विठ्ठल मंदिर येथील तीन दिवसीय भागवत सप्ताहाला भेट दिली व श्री संत मनिषभाईजी माहाराज यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचा आशीर्वाद घेतला मा ना श्री हंसराजजी अहिर यांनी सप्ताहाच्या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल श्री दिपक पुरी यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले तसेच कार्यकर्ता बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले या बैठकीचे अध्यक्ष मा ना श्री हंसराजजी अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री सतीश भाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख,श्री निलेश भाऊ ताजने माझी नगरसेवक,श्री शिवाजी भाऊ सेलोकर जेष्ठ नेते, श्री माहादेव मामा एकरे जेष्ठ नेते,श्री महेश जी शर्मा जेष्ठ नेते,श्री श्री राम सेवक मोरे नगरसेवक श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच श्री अरुण भाऊ डोहे नगरसेवक, श्री विजय रणदिवे माझी सरपंच, श्री रोहन काकडे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,श्री महादेव जयस्वाल जेष्ठ नेते,श्री प्रतिकजी आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना निवळनुक संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व हि निवळनुक ताकतिनिशी लढु व विजय संपादन करु असा विश्वास व्यक्त केले तसेच इतर विविध विषयांवर चर्चा केली व गडचांदुर,कोरपना उडानपुल पिल्लरचेच होईल असा विश्वास व्यक्त केला गडचांदुर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री हंसराजजी चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ना श्री हंसराजजी अहिर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आपल्या समस्या सांगितल्या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर  यांनी केले तर आभार श्री सतीश भाऊ उपलंचिवार यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...