वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ग्रा. प. सदस्य स्वप्नील कोहपरे, मारोती आत्राम यासह अनेक युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा :-- राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत मंगी बुद्रुक अंतर्गत मौजा खैरगुडा येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना बांधकामाचे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी प्रमुख अतिथी माजी जि प सदस्य भिमराव पुसाम, काँग्रेस शहराध्यक्ष संतोष गटलेवार, सरपंच शंकर तोडासे, ग्रा. प. सदस्य रामभाऊ तलांडे, स्वप्नील कोहपरे, मारोती आत्राम, अक्षय दरने, चंदु बुजाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी खैरगुडा येथील ग्रा. प. सदस्य स्वप्नील कोहपरे, मारोती आत्राम यासह सुरज सूरकर, राकेश मडावी, तुळशीराम चनकापुरे, राहुल चौधरी, विजय बोरकुटे, सुमित कोहपरे, आशिष कोहपरे, प्रकाश सातपुते, शुभम चनकापुरे, श्रीराम चनकापुरे, सिद्धांत चनकापुरे, प्रेम सातपुते, राजकुमार आत्राम, आशिष कोहपरे, योगेश भटारकर, सौरभ ठाकरे, अजय चौधरी, रितिक भटारकर, प्रतीक भटारकर, श्रीकांत आत्राम, नवनाथ आत्राम, कवडु एकोनकर, विजय भटारकर, प्रवीण कुळसंगे, सुरज आत्राम, सुमित सोयम, आशिष चनकापुरे, शशिकांत सातपुते, मंगेश सातपुते, अविनाश सातपुते, मधुकर कोहपरे, रवींद्र सातपुते आणि अनेक युवकांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँगेस पक्षात प्रवेश केला. सर्व नवप्रवेशीत युवकांचे काँग्रेस पक्षाचे दुप्पटे देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी खैरगुडा येथील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...