Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / भाजपा कोरपना तालुक्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

 

✍️दिनेश झाडे

  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख उपस्थिती श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष,श्री जगदीश पिंपळकर शाखा अध्यक्ष पीपर्डा, प्रमोद पायगन शक्ती केंद्र प्रमुख, श्री समीर पटेल अल्पसंख्याक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष,श्री तिरुपती कन्नाके,श्री धम्म किर्ती कापसे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष यांनी श्री तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांचे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केक कापून,पेढे भरवुन सत्कार केला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच इतर पदाधिकार्यांनी स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...