Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / भाजपा कोरपना तालुक्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने गडचांदुर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक संपन्न

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने गडचांदुर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक संपन्न

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने गडचांदुर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भाजपा कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना तालुका स्वबळावर लढणार

श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक यांचे आव्हान

दी 19:04:2023 रोज बुधवार ला 12:00 वाजता भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने गडचांदुर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना निवळनुक संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री केशवराव गिरमाजी भाजपा तालुका अध्यक्ष जिवती, श्री सतीशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख,श्री शिवाजी भाऊ सेलोकर जेष्ठ नेते,श्री सुरेश जी केंद्रे महामंत्री जिवती,श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष, श्री संजय भाऊ मुसळे माझी संजय गांधी निराधार अध्यक्ष,श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच,श्री महादेव एकरे जेष्ठ नेते,श्री राम सेवक मोरे नगरसेवक,श्री अरुण डोहे नगरसेवक, श्री कवडु पा जरीले तालुका उपाध्यक्ष,श्री महादेव जयस्वाल,श्री विजय रणदिवे माझी सरपंच,श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक श्री ओम पवार उपसरपंच,आदी मान्यवर उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना तालुक्याच्या निवळनुक संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीला संबोधित करताना श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपा स्वबळावर लढणार असे आवाहन केले तसेच इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या बैठकीचे अध्यक्ष मा श्री खुशालभाऊ बोंडे यांनी शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन व केक कापून साजरा केला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन किशोर बावणे यांनी केले तर आभार सुरेशजी केंद्रे यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...