Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / बांबू पूरवठा करणयास...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

बांबू पूरवठा करणयास हयगय करणाऱ्या व शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा-संतोष पटकोटवारांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन*

बांबू पूरवठा करणयास हयगय करणाऱ्या व शासनाच्या निर्णयाला  केराची टोपली  दाखवणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा-संतोष पटकोटवारांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन*

*भारतीय वार्ता 

 

( सय्यद शब्बीर जागीरदार )

जिवती: चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना कोठारी, तोहोगाव, गडचांदूर, पोंभुरणा या ठिकाणी बूरूड समाज अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असून हिरव्या बांबू पासुन विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचा हा तयांचा पिढीजात व्यवसाय असल्याने हा व्यवसाय करण्यासाठी त्यांना दररोज हिरव्या बांबूची गरज पडते, हा व्यवसाय करून बूरूड समाजाला ऊतम रितीने व ऊंच मानाने जिवन जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रती कुटुंब धारकांना वार्षिक एक हजार पाचशे नग *हिरवा बांबू पुरवठा करण्याचा शासन निर्णय असताना गेल्या दोन वर्षांपासून मा, उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग कार्यालय चंद्रपूर व मा, वनपरिक्षेत्र अधिकारी वनसडी यांना अनेक वेळा पत्रा। द्वारे बांबुची मागणी केली परंतु पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली, या वन अधिका-याचया हयगयपणामुळे बूरूड समाजातील  कामगारांना गरिबीची झड सहन करावी लागत असून उपासमारीची पाळी आली आहे, बांबू पुरवठा अभावी बूरूड कामगारांना नाईलाजाने चोरीछुपे जंगलातील बांबू अवैध मार्गाने* *आनावे लागत आहे व ऊनहातानहात आपल्या जीवाचे रान करावे लागत आहे, या वन अधिक-याचया  हयगयपणामुळे दररोज हजारो बांबू ची अवैध कटाई होत आहे व शासनाचा लाखो रुपये* महसूल बूडत आहे, *यात शासनाचा खुप मोठा नुकसान होत आहे बूरूड कामगारांना वेळेवर निसतार बांबू पुरवठा न करणाऱ्या व शासन निर्णयाला धुडकावून लावणा-या वन अधिका-यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी* अशी *लेखी निवेदन  शेतकरी संघटनेचे सरचिटणीस  तथा माजी ग्राम पंचायत सदस्य, संतोष पटकोटवार यांनी जिल्हा अधिकारी, चंद्रपूर मा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मूख्य वनसंरक्षक विवृत चंद्रपूर,  आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर,माजी आमदार वामनराव चटप राजूरा यांना निवेदनातून मागणी केली आहे,*

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...