सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस शहरातील बसस्टँड परिसरात सट्टापट्टी लावणाऱ्या दोन आरोपींना घुग्गुस पोलिसांनी अटक केली आहे.यावेळीआरोपींकडून 3 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. काणीपा कांबळे, सदाशिव मांढरे असे जुगाऱ्यांचे नाव आहे.
घुग्गुस शहरातील बसस्टँड परिसरात सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन सट्टापट्टी लावल्या जात असल्याची माहिती घुग्गुस पोलिसांना मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.यावेळी आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी सट्टापट्टीचा जुगार खेळत असल्याची माहिती दिली.यावेळी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, महेंद्र बुजाडे, रणजित भुरसे, नितीन मराठे, सचिन वासाडे आदींनी केली आहे.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...