मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
आ. सुभाष धोटेंच्या हस्ते महापुजा संपन्न.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गोंडपिपरी :-- गोंडपिपरी तालुक्यातील मौजा सालेझारी येथे युवा एकता नाट्य कला मंडळ सालेझारी द्वारा आयोजिय भगवान महादेवाच्या मुर्तीसह श्री. पंचमुर्ती परमेश्वराची प्राणप्रतिष्ठापना परमपूज्य संत बालब्रह्मचारी पितांबर महाराज येनबोथला यांच्या हस्ते करण्यात आली. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आणि माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते महापूजा करतात आली.
या प्रसंगी गावामध्ये मोठ्या जलोषाचे वातावरण होते. गावकऱ्यांनी लेझीम पथक, ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढून पाहुण्यांचे जंगी स्वागत केले. वाजत गाजत मिरवणूक काढून मंदिर परिसरात धार्मिक विधी संपन्न करण्यात आला. पुजून, भजन, किर्तनानंतर गोपाळकाला व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, माजी जि.प.सदस्य धर्मप्रकाश कुकुटकर, सालेझरी चे सरपंच राजू राऊत, माजी संचालक संभुजी येलेकर, कृ उ बा स माजी उपसभापती अशोक रेचकापुरे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, मनोज नागापूरे, सरपंच बालाजी चनकापूरे, यु. काँ. तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, उपसरपंच सारिखा भस्की, नंदाताई रोहनकार, पुष्पा भोयर, वैशाली राऊत, संदेश उराडे, संजय पिंपलशेंडे, तमुस अध्यक्ष साईनाथ बोरकुटे यासह सालेझरी व परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...
*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...
*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...