Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / बाबूपेठ येथील नाल्यात...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

बाबूपेठ येथील नाल्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचा बचाव पथकाने मृतदेह काढला पाण्याबाहेर

बाबूपेठ येथील नाल्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचा बचाव पथकाने मृतदेह काढला पाण्याबाहेर

 

 

चंद्रपुर शहरातील बाबूपेठ परिसरात असलेल्या सिद्धार्थ नगर वार्डातील नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली होती. त्यानंतर रामनगर पोलिसांनी शोधमोहीम राबविली असता मुलाचा मृतदेह आढळून आला नव्हता दरम्यान चंद्रपुर बचाव पथकाने आज रविवारी सकाळी शोधमोहीम राबवून मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे.श्रावण हिवरकर असे 14 वर्षीय मृत मुलाचे नाव आहे.

 

बाबूपेठ परिसरात असलेल्या सिद्धार्थ नगर वार्डातील नाल्यात तीन मुलं पोहण्यासाठी गेले होते.मात्र श्रावण हिवरकर हा पाण्यात बुडाला. त्यानंतर इतर दोन मुलांनी या घटनेची माहिती घरचांना दिली असता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली.पोलिसांनी शनिवारी दिवसभर शोधमोहीम राबविली मात्र श्रावण याचा मृतदेह आढळून आला नाही.त्यानंतर रविवारी चंद्रपुर बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने श्रावण याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाचे अशोक गरगेलवार, दिलीप चौहान, नक्षणे,उमेश वनकर,बाहे, मंगेश मत्ते अतुल चहारे, मोरेश्वर खेडेकर, उमेश मोगरे आदींनी केली आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...