रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-आज शासकीय विश्रामगृह कोरपना येथे बूथ सशक्तिकरण अभियान आढाव्याच्या संदर्भात तालुक्याची संगठनात्मक बैठक पार पडली. या बैठकीला अध्यक्षस्थानी उपस्थित होतो.
तालुक्यात सुरू असलेल्या बूथ सक्षमीकरणाचा आढावा घेतला. बुथनिहाय बैठकांचे नियोजन लवकरात लवकर आखून बुथ सक्षमीकरण पुर्ण करणे, व्हाट्सअँप ग्रुप बणविणे, लाभार्थी प्रमुख नेमणे, सरल ॲप प्रशिक्षण, धन्यवाद मोदीजी पत्रे, फ्रेंड ऑफ बीजेपी, मन की बात कार्यक्रम व बूथची मासिक बैठक, लोकसभा प्रवास योजना अशा विविध संगटनात्मक विषयांवर पदाधिकारी-कार्यकर्त्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.
यासोबतच, बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी लक्ष घालावे आणि दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यासंदर्भात सर्वांनी बुथनिहाय नियोजन करावे अशी सुचनाही बैठकीदरम्यान केली.
प्रसंगीच, लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे यांनी ही उपस्थितांना बुथ सशक्तिकरणाचे महत्व पटवून देत अनेक संगटनात्मक विषयांवर मार्गदर्शन केले.
याचवेळी माजी पं. स. सभापती अरुण मडावी यांचे आज वाढदिवस असल्याने त्यांसह केक कापून आनंद द्विगुणित केला.
या बैठकीला, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, बुथ अभियानाचे विस्तारक सतिश उपलंचिवार, सहकार आघाडीचे जिल्हा संयोजक किशोर बावणे, शिवाजी सेलोकर, निलेश ताजणे, अरूण मडावी, संजय मुसळे, अरूण डोहे, अमोल आसेकर, विजय रणदिवे, पुरुषोत्तम भोंगळे, रामसेवक मोरे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, आशिष ताजणे, आबाजी पा. बोबडे, कवडू पा. जरीले, जगदिश पिंपळकर, दिनेश खडसे, प्रमोद कोडापे, प्रमोद पायघन, सौ. विजयालक्ष्मीताई डोहे, शशिकांत आडकिणे, सौ. जयाताई धारणकर, सौ. नंदाताई कोटरंगे, सौ. नगरसेविका वर्षाताई लांडगे, मनोज तुमराम, अनिल कौरासे, महेश घरोटे, तिरूपती किन्नाके, नैनेश आत्राम, रोहन काकडे, साजीत उमरे, संदीप शेरकी, गुलाब आस्वले, मनोहर चव्हाण, कार्तिक गोणलावार, सौ. दुर्गाताई पेंदोर आदिंसह आजी-माजी लोकप्रतिनिधी, तालुक्यातून अल्पकालीन शक्ति केंद्र विस्तारक, प्रमुख, बुथ प्रमुख तसेच तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपस्थित होती.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...