Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *पुन्हा असे बाबासाहेब...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*पुन्हा असे बाबासाहेब होणे नाही* विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात

*पुन्हा असे बाबासाहेब होणे नाही*    विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात

*पुन्हा असे बाबासाहेब होणे नाही*

 

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:- कोरपना तालुक्यातील पिपरी येथे विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पिपरी येथील नागरिक व बौद्धउपासक उपाशीका

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पिपरी यांच्या वतीने साजरी करण्यात आली शुभम चांदेकर मानव झाडे कपिल रामटेके सतिश रामटेके भास्कर बावणे रोशन उपरे नशीम शेख रोहित झाडे निसार शेख कुंदन तिखट ऋषी नवले तुषार देवताळे प्रतिमा उपरे

त्रिशा झाडे मंगला चांदेकर पुष्पा चांदेकर सरस्वती चांदेकर शोभा झाडे. नारंड सहकारी संस्था सदस्या .कुसुमबाई तिखट .मिनाबाई चांदेकर रेखा मालखेडे आचल रोहिणी  मनस्वी आरोही

त्रिशरणी प्रणाली व ग्रामपंचायत सदस्य सागर झाडे. माजी सरपंच दिनेश झाडे गावातील नागरिकांनी केक कापून गावात रॅली करण्यात आली गावातील नागरिकांनी तसेच महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले कोरपणा पोलीस स्टेशन कर्मचारी नामदेव पवार यांच्या सहकार्याने शांततेने कार्यक्रम पार  पडला

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...