सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुगूस:- १३/०४/२०२३
भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे वेकोली कल्याण समिती सदस्य मा.कमलाकर जी पोटे यांनी संचालक कार्मिक वेकोली नागपूर यांना पत्रा द्वारे मागणी केली की, गेल्या अनेक वर्षापासून कोल कामगारांना WCL मधील पॅथॉलॉजी लॅब आणि डायग्नोस्टिक सेंटर (एम्पॅनेल केलेले) नसल्यामुळे आरोग्य तपासणी करण्यात अडचणी येत आहेत. भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी वेकोलिच्या संचालन समिती, वेकोलि वेल्फेअर बोर्ड आणि कंपनी स्तरावरील औद्योगिक संबंधित बैठकांमध्ये अनेकदा हा मुद्दा मांडला असताना सुद्धा व्यवस्थापक मात्र याबाबत गांभीर्य दाखवत नाहीत. वणी माजरी, वर्धा- व्हॅली, वेकोली स्तरावर आंदोलनाच्या नोटिसा द्वारा हा ज्वलंत प्रश्न ठळकपणे मांडण्यात आला. मात्र व्यवस्थापनाकडून केवळ आश्वासन देण्यात आले.
पॅथॉलॉजी लॅब कंपनीच्या पॅनेलमध्ये नसल्याने कामगारांना खासगी लॅबमध्ये जाऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागतात, कामगार जेव्हा पॅथॉलॉजी बिल सादर करतो तेव्हा त्या बिलाच्या खर्चाच्या रकमेत मोठी कपात केली जाते
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...