Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / रिपब्लिकन चळवळीचे नेते...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

रिपब्लिकन चळवळीचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सावलीत पक्ष बांधणी

रिपब्लिकन चळवळीचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सावलीत पक्ष बांधणी

रिपब्लिकन चळवळीचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सावलीत पक्ष बांधणी

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोंगेद्र कवाडे यांची कार्नर सभा १२ एप्रिलला पार पडली. यात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रामदास गेडाम गुरुजी हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेद्र कवाडे ' पिरिपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर , कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर , मनोहर गेडाम , चक्रपाणी दुधे , उत्तमराव गेडाम , अंजुबाई दुधे , वाळके गुरुजी , मारोती भैसारे , दिलीप गोवर्धन , मंदा उत्तमराव गेडाम 'आचल गेडाम , प्राची गेडाम आदि लाभले होते. याप्रसंगी माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की , सावली गावाचा माझा जुनाच संबंध आहे. येथील पक्षाचे कार्यकर्ते भरपूर आहेत , उत्तमराव गेडाम सारखे सच्छे कायकर्ते आजही माझ्या पाठीसी खबिरपणे आहेत. त्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवित आहे. जातीय वादी '  शक्तींच्या विरोधात मी सावलीकरांना साथ दिली आहे. बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थाने सावली गावातून होतो. याचा मला अभिमान वाटतो. याप्रंसगी प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे पक्ष कार्याविषयी मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी गेडाम परिवारातर्फे प्रा. कवाडे सर यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार बाळुजी मेश्राम तर आभार उत्तमराव गेडाम यांनी मानले. छोटेखाणी बैठकीला सावलीत बौद्ध बांधव प्रामुख्याने बहुसंखेनी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...