खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून माहिती उपलब्ध
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-महाराष्ट्र शासनाच्या इमारत बांधकाम व कल्याणकारी मंडळ कडून चालवल्या जात असलेल्या अटल आहार योजनेची माहिती माहिती अधिकारातून गेल्या पाच महिन्यापासून देण्यासाठी विलंब केल्या जात होता व कोणतेही कारण नसताना कार्यालयाकडून माहिती देण्यास दिशाभूल केल्या गेली मात्र जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली यांनी माहिती देण्यास कामगार विभाग टाळाटाळ करीत असल्याचे वर्तमानपत्रात बातमी व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता याची दखल घेत तातडीने माहिती अधिकारात मागितलेली माहिती अटल आहार योजनेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता अखेर कामगार विभागाचे श्री पारधी श्री ढोमणे यांनी 4617 पानाची माहिती उपलब्ध करून दिली जस्ट किचन सर्विसेस या एजन्सीला चंद्रपूर जिल्ह्यातील आहार वितरणाचे कंत्राट देण्यात आले व यामध्ये मुदतवाढ देऊन सन 21 22 व 22 23 मध्ये ज्या ठिकाणी मजूर नाही मागणी नाही असे बोगस मजुरांच्या नावाने आहार वाटपाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्याचे भासून चांद्यापासून बांद्यापर्यंत या योजनेमध्ये भ्रष्टाचाराचा राक्षस दळून असून मजुराच्या नावावर टाळूवरची लोणी खाण्याचा सर्रास कार्यक्रम सुरू आहे अनेक गावांमध्ये कष्ट करणाऱ्याका
घाम काढणाऱ्या मजुरांच्या नावावर निधी लाटण्याचा कार्यक्रम सर्रास सुरू असून अनेक ठिकाणी प्रशासकीय मान्यता व शासकीय काम सुरू नसताना अशा गावात ही योजना का सुरू करण्यात आली व याचा लाभ कोणत्या मजुरांनी घेतला याचा पितळ उघडे येथे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन करू ती माहिती आबिद अली यांनी दिली
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...