सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस;
चंद्रपुर तालुक्यातील घुग्गुस जवळील चिचोली घाटावरून अवैध रेती तस्करी करणारे सहा ट्रॅक्टरवर नायब तहसीलदार सचिन खंडारे यांनी कारवाई केली आहे.दरम्यान जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मागील अनेक दिवसांपासून रेती तस्करांनी चिचोली घाटावर धुमाकूळ घालत रेतीची अवैध तस्करी सुरू केली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास चिचोली रेती घाटावरून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती नायब तहसीलदार सचिन खंडारे यांना मिळाली होती.त्यानंतर सचिन खंडारे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल होऊन रेती तस्करी करणाऱ्या सहा ट्रॅक्टरवर कारवाई केली.जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...