Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / क्रांतीसुर्य महात्मा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कन्हाळगाव येथे चित्र कला स्पर्धेचे बक्षीस वितरण व विविध कार्यक्रमांनी साजरा

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती जिल्हा परिषद हायस्कूल शाळा    कन्हाळगाव येथे चित्र कला स्पर्धेचे बक्षीस वितरण व विविध कार्यक्रमांनी साजरा

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती जिल्हा परिषद हायस्कूल शाळा

 

कन्हाळगाव येथे चित्र कला स्पर्धेचे बक्षीस वितरण व विविध कार्यक्रमांनी साजरा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 कोरपना:-कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळ कन्हाळगाव येथे क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात माननीय श्री नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येने भाग घेतला होता तालुक्यातील अनेक शाळांनी भाग घेतला जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथील विद्यार्थिनी कुमारी स्नेहा सुनील मेश्राम या विद्यार्थिनीला तालुक्यातून पहिला क्रमांक मिळाला मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक वन,मस्य, सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला होता त्या अनुषंगाने जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वतंत्रकुमार शुक्ला सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव होते तर उद्घाटक श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते प्रमुख पाहुणे श्री जिवने सर,सौ बोधाने मॅडम, कुमारी अफसाना मॅडम,भगत मॅडम,सौ ताराबाई मेश्राम,मनवर इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्याअर्पण केले व चित्र कला स्पर्धेतील कोरपना तालुक्यातुन पहिला क्रमांक पटकावनार्या कुमारी स्नेहा सुनील मेश्राम या विद्यार्थिनीचा प्रशस्तीपत्र,रोख बक्षीस, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रोत्साहन पर बक्षीस दोन विद्यार्थ्यांना देण्यात आले व इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच निट परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात क्रांतीसुर्य माहात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला ते समाज सुधारक,महिला साठी पहिली शाळा सुरू केली,श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीची सुरुवात केली ते चांगले साहित्यकार होते त्यांनी आपले जीवन समाज सेवेत घालविले असे मनोगत व्यक्त केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन श्री जिवने सर यांनी केली तर आभार अफसाना मॅडम यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...