Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / राजू वाघमारे यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

राजू वाघमारे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे पन्नास बोधीवृक्षाचे वृक्षारोपण.

राजू वाघमारे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे पन्नास बोधीवृक्षाचे वृक्षारोपण.

राजू वाघमारे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे पन्नास बोधीवृक्षाचे वृक्षारोपण.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदुर :-इंद्रराज उर्फ राजू  वाघमारे यांना रिपब्लिकन पक्षाचे संविधान आणि प्रकटपत्र देऊन केल्या वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय कामना!

बाबासाहेब आंबेडकर भवन, गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते आयु. इंद्रराज उर्फ राजू गुलाबसिंग वाघमारे यांचा दिनांक १० एप्रिल २०२३ ला यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई आयु. सुमित्राबाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्नी, मुले, बहिण, भाऊजी आणि आप्तेष्ट मित्रपरिवाराच्या उपस्थितीत ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे ५० बोधीवृक्षाचे वृक्षारोपण साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सुरवातीला ऐतिहासिक बुद्धभूमी येथे राजू वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळी आणि उपस्थित आप्तेष्टांच्या उपस्थित बुद्ध वंदना येण्यात येऊन ५० बोधीवृक्षाच्या सानिध्यात केक कापून मंगलमय कामना व्यक्त करण्यात आल्या.

सदर प्रसंगी बाबासाहेबांची रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे गडचांदूर यांनी आयु. राजू यांना ' रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सर्व भारतीयांनी सामील होण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलेले प्रकटपत्र' भेट देऊन राजू यांच्या वाढदिवसानिमित्त मंगलमय कामना करण्यात आली.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...