वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
राजुरा :-- आज दि. ९ एप्रिल २०२३ रोजी एकता मंच राजुरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले प्रेमींच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या लेखी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रथम- २०००, द्वितीय - १५००, तृतीय - १००० आणि प्रोत्साहनपर प्रत्येकी - २०० रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र असे पुरस्कार ठेवण्यात आले. या सर्व पुरस्कारांचे वितरण १४ एप्रिल रोजी संविधान चौक राजुरा येथे करण्यात येणार आहे.
यासाठी राजुरा शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर आयोजन समितीच्या वतीने नियुक्त केलेल्या परीक्षकांनी काम पाहिले. यात इन्फंट जिजसं इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे ऍड. चंद्रशेखर चांदेकर, सुमेध, गौतम चोरे, मेघाताई बोरकर, अर्चना निमसरकार, सोनिया गांधी कॉन्व्हेन्ट राजुरा येथे संध्याताई चांदेकर, प्रणाली ताकसांडे, मालाबई तामगडगे, वाय. डी. कॉलेज राजुरा येथे सिद्धार्थ नळे, गौतम के. देवगडे, गोपिकाबाई सांगडा विद्यालय राजुरा येथे मार्शल विवेक बक्षी, प्रिया कांबळे, बाळू गौतम देवगडे या सर्व परीक्षक अर्थात बौध्द उपासक उपासिकांसह अनेकांनी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती, शाळा प्रशासन व विद्यार्थी, पालक वर्गांचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थीनी सहभाग घेतला.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...