सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती महिला विभाग घुग्घूस अध्यक्षपदी शहरातील धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.दिप्ती सुजित सोनटक्के यांची आज दिनांक 07 मार्च रोजी निवड करण्यात आली
सदर नियुक्तीचे पत्र माजी मंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू धानोरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा अश्विनीताई खोब्रागडे व महिला जिल्हाध्यक्षा सौ. निशा ताई धोंगडे व शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते देण्यात आले.
देशात आज लोकशाही मूल्यांना पायी तुडविण्याचे कार्य मोदी शासन करीत असून त्यांना देशातून लोकशाही संपुष्टात आणून हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे.
त्यांच्या या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात देशात काँग्रेस नेते राहुल गांधी एकहाती लढा देत आहे त्यांच्या विचारांशी प्रभावित होऊन तसेच शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या सामाजिक कार्याशी प्रेरीत होऊन आपण काँग्रेस पक्षात प्रवेश घेत असल्याचे विचार दिप्ती सोनटक्के यांनी व्यक्त केले
याप्रसंगी मंगला उके,माधुरी सुटे,माया सान्ड्रावार,सिमा भगत,आम्रपाली जुमडे काँग्रेस नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर,नुरुल सिद्दिकी,सुनील पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
त्यांच्या नियुक्तीस काँग्रेस नेते रोशन पचारे,पवन आगदारी,सुधाकर बांदूरकर,किशोर बोबडे,शयामराव बोबडे,तिरुपती महाकाली,अनुप भंडारी,सौ.संगीता बोबडे,सौ.यास्मिन सैय्यद,सौ.पद्मा त्रिवेणी,दुर्गा पाटील,संध्या मंडल,सौ.निर्मला जोगी,सौज्योत्स्ना सूर ताई,सौ.मंगला बुरांडे,सौ.पुष्पा नक्षीने,यांनी नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...