रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना :-- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या कोरपना तालुक्यात १ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये मौजा येरागव्हण येथे जल जिवन मिशन अंतर्गत ग्रामीण नवीन पाणी पुरवठा योजना, किंमत रु ५२ लक्ष २२, नवीन ग्राम पंचायत ईमारत बांधकाम करणे, किंमत रू २० लक्ष, जिल्हा परिषद शाळेची खोली बांधकाम करणे किंमत १० लक्ष, मौजा बोरगांव येथे नवीन अंगणवाडी ईमारत बांधकाम करणे रू 8 लक्ष, जल जीवन मिशन अंतर्गत मौजा कमलापुर येथे नवीन पाणीपुरवठा योजना किंमत रू ४५ लक्ष ८४ हजार रुपयांच्या विविध विकासकामांचा समावेश आहे.
या प्रसंगी जेष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सरपंच प्रेमिला किन्नाके, माजी उपसभापती संभाजी कोवे, माजी जि प सदस्य सिताराम कोडापे, जेष्ठ नेते सुरेश पा मालेकर, भाऊराव चव्हाण, सतीश झाडे, संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम, उपविभागीय अभियंता पाणी पुरवठा विभाग मुसणे, उपसरपंच रेणुका आडे, ग्राम पंचायत सदस्य विनोद पेंदोर, आदेश शेडमाके, रामेश्वर वेलादी, कवडू दुर्वे, गोदरू किन्नके, गाव पाटील शंकर कुळमेथे, गुलाब किन्नके यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...