रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
कोरपना :-- जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारा बांधकाम विभागामार्फत ३०५४-५०५४ या योजनेअंतर्गत कोरपना तालुक्यात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये शेरज (बु) ते धोपटाळा पोचमार्ग रस्ता खडीकरण करणे, किंमत ४० लक्ष रुपये, तसेच कोळशी खुर्द ते पिपरी लोणी ते राज्य मार्ग १० इजीमा ३४ रस्त्याचे खडीकरण करणे, २२ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे. या प्रसंगी माजी जि प सदस्य विणाताई सुरेश मालेकर, शेरज बु. चे उपसरपंच दिनेश मधुकर वराडकर, ग्रा प सदस्य संगिता गुलाब बावने, शिला दिलीप ढवस , पुंडलिक माधव गिरसावळे अध्यक्ष सेवा स.संस्था शेरज (बु.), मस्के ग्रामसेवक, सुरेश पा मालेकर, मुर्लिधर माधव लोडे, विठ्ठल लटारी मुक्के, विश्वनाथ बोंडे ,श्रीराम बोबडे,अरुण गेडाम, सुधाकर लोडे ,लालशाह घोडाम, संतोष वाघाडे, प्रभाकर मुक्के, शामराव मुक्के, रमेश केळझरकर, विलास साखरकर, प्रकाश बावने, रमाकांत बोंडे, दत्तू दुधकर,देवराव बावने,सुरेश भांदेकर, विशाल वड्स्कार,मोरेश्वर वडस्कर, संजय मडावी, गजानन सिडाम, बबन साखरकर, अशोक उपरीकर, पुरूषोत्तम डोंगरे, गजानन लोडे, वसंता बोंडे, गणेश काकडे,श्रीकांत लोडे, संकेत बोंडे ,दिनकर धवने, राजकुमार देरकर, प्रफुल मुक्के,प्रमोद बावने, प्रितेश साखरकर ,अजित बोंडे, रितिक मुक्के, शुभम भांदेकर ,पंकज धवने, रुपेश दुधकर , सारंग मुक्के , मंगेश बावने ,अमोल मुक्के, नंदलाल तोडासे , कोळशी खुर्द येथील सरपंच सविता बोरडे, ग्राम पंचायत सदस्य पुनम जरीले, वनिता टोंगे, रामचंद्र जरिले, भाऊराव बोरडे, बंडू पिंदुरकार, रमेश बोरडे, बंडू ताजने, सुनील टोंगे, गणपत वाघाडे, रामदास मेश्राम, राहुल मालेकर, सागर मालेकार, विलास बोरडे, बंडू बोरडे व समस्त ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...