Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / राज्य घटनेच्या साक्षीने...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

राज्य घटनेच्या साक्षीने पार पडले अनोखा मंगल परिणय सोहळा भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने चंद्रपूर जिल्हयातील राजुरा तालुका इथे दोन इंजिनियर यांचा मंगल परिणय सोहळा संपन्न झाला .

राज्य घटनेच्या साक्षीने पार पडले अनोखा मंगल परिणय सोहळा      भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने चंद्रपूर जिल्हयातील राजुरा तालुका इथे दोन इंजिनियर यांचा मंगल परिणय सोहळा संपन्न झाला .

राज्य घटनेच्या साक्षीने पार पडले अनोखा मंगल परिणय सोहळा

 

 

भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने चंद्रपूर जिल्हयातील राजुरा तालुका इथे दोन इंजिनियर यांचा मंगल परिणय सोहळा संपन्न झाला .

 

 ✍️दिनेश झाडे

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 7498975136

 

राजुरा:-राजुरा तालुक्यातील साखरी गावचे उपासक ॲड.इंजि अमोल कवडू करमनकर  व सातरी गावाची उपासिका इंजि.काजल राजकुमार निरंजने यांचा मंगल परिणय रविवारी ओम साई राम मंगल कार्यालय राजुरा येथे पार पाडला  

जातीच्या आधारावर भेदभाव नको

 

१. देशात जातीची मुळे खोलवर पसरली आहेत .

घट्नेचे कलम २१ जे आम्हाला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार देते

 

२.याच अधिकाराचा वापर करत आम्ही हि मंगल परिणय करून जीवनसाथी बनलोत ,असे दाम्पत्याने म्हटले

 

निमंत्रण पत्रिके मध्ये घटनेच्या कलम चा उल्लेख

"कलम २१ नुसार व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराखाली मंगल परिणय करत आहोत ,तुम्हीही घटनेच्या कलम १९(आय ) (बी ) नुसार शांततेने एकत्र  येण्याचा अधिकार वापरून मंगल परिणयला येऊन आशीर्वाद द्यावा " हे निमंत्रण पत्रिकेत छापल्या होते .

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...