Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / ध.कुणबी महिला मचं चद्रंपूर...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

ध.कुणबी महिला मचं चद्रंपूर ,लक्ष्मीनगर सभागृहात महिलादिन व रामनवमी विशेष उत्सव साजरा करण्यात आला

ध.कुणबी महिला मचं चद्रंपूर ,लक्ष्मीनगर सभागृहात महिलादिन व रामनवमी विशेष उत्सव साजरा करण्यात आला

 चंद्रपूर लक्ष्मीनगर सभागृहात महीलादीन व रामनवमी विशेष उत्साह म्हणू .कुणबी महिला मंचाच्या मुख्य संयोजिका सौ.सविता कोट्टी यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले होते . दीपप्रज्वलन करून ,माँ जिजाऊ, सावित्रीबाई प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व लगेच 'जय जय राम जय श्रीराम' च्या गजरात राम सिता विराजमान झाले .नंतर रंगोली स्पर्धा, एकपात्री अभिनय, समूह नृत्य, विविध एक मिनीट स्पर्धा घेण्यात आल्या. राम सिता,लक्ष्मण ,हनुमान यांचे देखावे करून सभागृहातच शोभायात्रा काढून फुलांच्या वर्षावात नृत्य सादरीकरण झाले , गुढी उभारून त्याचे  विशेष महत्व सौ. चारू मालेकर नी आपल्या प्रास्ताविकात सागितंल..क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक राज्यपुरस्कार प्राप्त सौ.अनिता नरेंद्र बोबडे (अमृतकर )यांचा शाल श्रीफळ,  व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तर प्रा.आश्विणी बल्की , प्रा.मुक्ताताई सुरेश चोपणे , तसेच माॅडेलिगंgrand  North Mis India दिव्याणी ऊपरे ,तथा सौ. अनिता बोढे , याच्यां सुद्धा विशेष कार्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विनंतीला मान देऊन या सर्व सन्मानित भगिनी नी आपले मनोगत व्यक्त केले .काही महिलांचे  वाढदिवसा निमीत्य केक कापून औक्षवण करण्यात आले व गिफ्ट देण्यात आले .लाडु प्रसाद वाटप केले, अनिता बोबडे यानी भाजी पूरी मठ्ठा अशा स्वरूपातील भरपेट नाश्ता वाटप केला.लगेच विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले ...सचालंन सविता कोट्टी यांनी करून कार्यक्रमाची सागंता करण्यात आली...या कार्यक्रमाचे सुदंर आयोजन व देखावा प्रा.मंजू निमकर, चारू मालेकर, लिना वरारकर,  पुनम गोरे ,किरण राजूरकर,शितल मालेकर,  लता देरकर,  ऊषा टोंगे, शारदा भोयर, प्रतिभा ठावरी यांनी केले ...कार्यक्रम यशस्वी करून दाखविला.. बक्षिसाचे मानकरी :-मंजुषा दोरखंडे, मनिषा बोबडे ,प्रियंका बोथले, अर्चना खंडाळकर, सोनाली मोहितकर, तेजस्विनी बल्की , रोहीणी गौरकार,कल्पना डोंगे,  गिताजंली गोखरे , शुभांगी डाखरे, शुभांगी कुचनकर, आशू कष्टी, माधुरी बल्की ,कल्पना डोंगे यानां मिळाले.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...