Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / परसोडा येथील प्रकल्प...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

परसोडा येथील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण सुरू प्रकल्प ग्रसत शेतकर्यांच्या उपोषण मंडपाला भेट वरिष्ठांच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांचे आव्हान

परसोडा येथील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण सुरू    प्रकल्प ग्रसत शेतकर्यांच्या उपोषण मंडपाला भेट वरिष्ठांच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांचे आव्हान

परसोडा येथील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

 

प्रकल्प ग्रसत शेतकर्यांच्या उपोषण मंडपाला भेट वरिष्ठांच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांचे आव्हान

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

 कोरपना:-कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील परसोडा येथील प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकर्यांच्या जमीनी दलाला मार्फत अवैधरित्या खरेदी करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे दलालाच्या जाचाला कंटाळून अखेर प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकर्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे शेतकर्यांची शेतजमीन कवडीमोल भावाने खरेदी करनार्या दलालावर कार्यवाही करण्यात यावी व गुन्हे दाखल करून बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकर्यांनी उपोषणस्थळी मा श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांच्या पुढे आपबिती कथन केली व न्याय मागितला श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक यांनी प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकर्यांवर होत असलेला अन्याय खूपउन घेतला जाणार नाही व वरिष्ठांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले व आम्ही व भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष,श्री सतीशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री शिवाजी भाऊ सेलोकर जेष्ठ नेते,श्री किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख,श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच,श्री किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख,श्री अमोल आसेकर माजी नगरसेवक,श्री विजय रणदिवे माजी  सरपंच,श्री ओम पवार उपसरपंच,श्री मनोज तुमराम उपसरपंच,श्री कार्तिक गोंडलावार,श्री रामलु भाऊ भाजपा तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते प्रकल्प ग्रस‌‌‌ शेतकरी,नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...