सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : येथील साई स्पोर्टिंग क्लब तर्फे अमराई येथील बहादे ग्राऊंडवर 01 एप्रिल ते 02 एप्रिल
पर्यंत भव्य ग्रामीण पुरुषाचे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
शनिवार दिनांक 01 एप्रिलला सदर स्पर्धेचे उदघाटन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांचे हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित बोरकर हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भाजप नेते ब्रिजभूषण पाझारे,नागेश पथाडे,कामगार नेते सैय्यद अनवर,सफेदझंडा संघटना अध्यक्ष सुरेश पाईकराव,विनय बोढे सर,संजय उपाध्ये सर,भाजप नेते तुळशीदास ढवस,अलीम शेख,श्री.प्रतिष्ठानचे गोलू सर उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 15,555 रुपये सिमा ठाकूर यांच्या तर्फे द्वितीय पारितोषिक 11,111 डॉ. राहुल गायकवाड (पुणे) तर तृतीय पारितोषिक सौ.किरण विवेक बोढे यांच्या वतीने देण्यात आले.
व श्री प्रतिष्ठाण हेमंत उरकुडे यांच्या वतीने खेळाळूना ड्रेस किट वाटप करण्यात आले
स्पर्धेचे आयोजन भारत साळवे,राजू पथाडे,संदीप ठाकरे,योगेश पाझारे,सिमोन दास,राजू वनकर,आशिष जंगम,हर्ष बांदूरकर,आदित्य साळवे,सादिक शेख,मोहन बांदूरकर,सुमित नागतुरे,यश साळवे,मंथन टोंगे,शिवम ठाकरे,अनिकेत बांदूरकर,अयान सैय्यद,श्रीकांत इंदूरकर,राजू वर्गीस,संकेत नागपुरे,प्रराग वानखेडे,रमेश जुनारकर,सचिन क्षीरसागर,यश वाघमारे,योगेश पाझारे, राजू ठाकरे यांच्या वतीने करण्यात आले.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...