Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कृषी उत्पण बाजार समीती...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कृषी उत्पण बाजार समीती निवडणुक , अडते / व्यापारी मतदार यादीचा घोळ. सचिव देरकर यांचे नियमबाउंह्य कारस्थान

कृषी उत्पण बाजार समीती निवडणुक , अडते / व्यापारी मतदार यादीचा घोळ.        सचिव देरकर यांचे नियमबाउंह्य कारस्थान

सचिव देरकर यांचे नियमबाउंह्य कारस्थान.

✍️दिनेश झाडे

कोरपना:-कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपनाच्या 18 संचालकांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे मतदार यादी अंतिम प्रसिद्धी दिनांक 20 3 2023 रोजी प्रसिद्ध झाली यामध्ये ग्रामपंचायत 7 62 मतदार सेवा सहकारी संघ 255 मतदार अडते व्यापारी 124 मतदार हमाल मतदारसंघ 48 अशी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र सचिव कवडू देरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा नियम धाब्यावर ठेवून पुरवणी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव दिला जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक यांनी सात नावाची यादी पुरवणी म्हणून प्रसिद्ध केली यामुळे अडते व्यापारी मतदारसंघांमध्ये 124 ऐवजी 131 मतदार झालेले आहे मात्र ही प्रसिद्धी निवडणूक फलकावर किंवा जाहीरपणे प्रसिद्ध केली नाही नियमाप्रमाणे दोन वर्ष अनु व्याप्ती धारक असावा अशा लोकांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट केल्या जाते मात्र ज्या लोकांची नावे समाविष्ट केली आहे त्यांचे अर्ज आवक जावक रजिस्टर मध्ये नोंद नाही नियमाप्रमाणे परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र दिलेली नाही करार पत्र कोरे आहेत साक्षीदारांच्या स्वाक्षरी नाही व अर्ज प्राप्त 22 11 2022 ला प्राप्त झाले असे असताना अनेक लोकांची जुनी नावे गाहाड करून नव्याने सहा महिन्यापूर्वी म्हणजे दिनांक 21 9 2022 रोजी नंद विजय शेतकरी उत्पादक कंपनी यांची नोंदणी झाली त्या कंपनीचे पाच नावाचा मतदार यादी मध्ये समावेश करण्यात आला समितीच्या दिनांक 13.1.2023 सभेमध्ये अनुद्राप्ती देण्याचा ठराव प्रशासकांनी पूर्ण केला आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसताना व नियमानुसार कागदपत्र प्राप्त झाले नसताना नवीन मतदार म्हणून एकाच पक्षाचे एकाच कुटुंबाचे बँकेचे संचालक नगरसेवक नगराध्यक्ष शिक्षक अशा लोकांचा व्यापारी मतदार यादी मध्ये समावेश करणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ घालण्याचा प्रकार आहे शेतकरी उत्पादक कंपनीच्या नियम आठ कायदा 2013 शेडूल18 नुसार एका कंपनीमध्ये कायद्याने कुटुंबातील पाच व्यक्ती राहता येत नाही असे असताना सचिवाने रजिस्ट्रेशन घटना न घेता एकाच कुटुंबातील सात नावाचा समावेश करण्याची उठा ठेव केली आहे नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा विजय बावणे यांनी केविलवाना प्रयत्न करून अनेकदा बोगस मतदारांच्या भरोशावर निवडणुका लढण्याचा रडकी डाव केला मात्र सहकार क्षेत्रामध्ये निवडणूक आयोग आणि सहकार क्षेत्राच्या कायद्यात मोठी तफावत असल्याने कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादी मध्ये अनेक नावं गहाळ असताना नियमबाह्य एकाच परिवाराच्या नावाची पुरवणी यादी समावेश करण्यामागे सचिव देरकर यांचे काय हित आहे हे कळलेला मार्ग नाही निवडणूक प्रक्रियेमध्ये सचिवांनी केलेली घुसखोरी व बोगस मतदार पात्र ठरवल्याने उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांमध्ये अनेक गंभीर प्रकार व नियमबाह्य कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार सुरू असल्याचे उघड झाले आहे याबाबतची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे बोगस मतदार वगळण्याकरिता लेखी तक्रार पुराव्यानिशी शेतकरी संघटनेचे सुनील बावणे यांनी केली असून निवडणूक कार्यात सचिवाने केलेल्या निष्काळजी व नियमबाह्य बाजार समिती कारभार याबाबत झालेला हस्तक्षेप वाढल्याने न्यायालयाचे दार ठोटाविण्याची माहिती सुनील बावणे यांनी बोगस कागदपत्रासह पत्रकारापुढे दाखविले

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...