वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:-- रामनवमी निमित्ताने राजुरा शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील उईक चौक" येथून निघालेल्या या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने शहरातील रस्ते नक्षीदार रांगोळ्या आणि पुष्पवर्षावने सजलेले होते. रामनामाच्या जयघोषाने परिसर राममय झाले होते. यावेळी उपस्थित भक्तगणांना मसालेभात व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आले होते. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती गजानन भटारकर, डॉ. राजेश कतवारे, मुक्तेश्वर श्रीकुनडावार, मनोज मिश्रा, धनराज हेपट, सुनील कुडे, नितीन चौधरी, संतोष गोखरे, सोनू आकडे, दशरथ उईके, राजू वाघमारे, दिनकर रागीट, अनिल गंपवार, संजय भटारकर, राजू हेडाऊ, विलास कुंबरे, राजू देवाडकर, संतोष भटपल्लीवार, परशुराम भटारकर, प्रवीण विधाते, राजू गिरटकर, मिंटू टेकाम, प्रणय विरमलवार, उद्धव टेकाम, विजय भटारकर, माऊली शारदा महिला मंडळ पेटवार्ड राजुरा, डॉ. वैशाली कतवारे, नमिता भटारकर, ज्योती रागीट, पल्लवी धोटे, प्रीती भटारकर, पिंकी कोंडावार, स्वाती गोखरे, संगीता भटारकर, नयना आखरे, सपना विरुटकर, शिला भटारकर, माया रागीट, रश्मी साठवणे, बेबी रागीट, हर्षिता साठवणे, रेवती गोखरे, भावना रागीट, प्रतीक्षा रागीट, विद्या भटारकर, अल्फा जैन, उर्मिला देवाडकर, चंदा रागीट, स्वाती चन्ने, सुचिता धोटे, धोटे ताई, अनु टेकाम, प्रभा रागीट, माऊली शारदा महीला मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य यासह शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...