सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस: 10 वी वर्गाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे महाज्योती फ्री टॅबलेट योजना सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी महाज्योती फ्री टॅब योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले आहे.
आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या व पुढे विज्ञान शाखा घेऊन शिकण्याची तयारी असणाऱ्या (ओबीसी), (एसबीसी) व (एनटी) जातीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना फ्री टॅब व ६ जिबी रोज इंटरनेट डाटा नि:शुल्क पुरवण्यात येणार आहे.
जे विद्यार्थी सन-२०२३ मध्ये १० वी वर्गाची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल पर्यंत आहे.
नि:शुल्क अर्ज करण्यासाठी घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले आहे.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...