Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / गडचांदूर येथे जेष्ठ...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

गडचांदूर येथे जेष्ठ नागरिक सभागृहाचे लोकार्पण. आ. सुभाष धोटे आणि शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन.

गडचांदूर येथे जेष्ठ नागरिक सभागृहाचे लोकार्पण.    आ. सुभाष धोटे आणि शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन.

गडचांदूर येथे जेष्ठ नागरिक सभागृहाचे लोकार्पण.

 

आ. सुभाष धोटे आणि शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

कोरपना :-- नगर परिषद गडचांदुर येथे जेष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूर यांच्या मागणी नुसार आमदार सुभाष धोटे यांच्या स्थनिक निधी अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी २० लक्ष रुपयाच्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण होऊन या सभागृहाचे लोकार्पण आमदार सुभाष धोटे आणि शिक्षक आमदार सुधाकराव अडबाले यांचा हस्ते पार पडले.

  या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक विलास धांडे, माजी जि. प. सदस्य तथा जेष्ठ नेते अरुण निमजे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, नामदेवराव येरणे, सचिव बाळासाहेब मोहितकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र अरोरा, नगरसेवक पापय्या पोनमवार, माजी सभापती रऊफ खान वजीर खान, नगरसेवक विक्रम येरणे, अर्चना वांढरे, अरविंद मेश्राम, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, रुपेश चुदरी, शिवकुमार राठी, एल डी मोहितकर, लक्ष्मण दरेकर, बाबुराव शेरकी, शिवजी शेलोरकर, देविदास मुन यासह जेष्ठ नागरिक, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...