Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / परसोडा गावकऱ्यांचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

परसोडा गावकऱ्यांचे आरसीसीपीएल कंपनी विरोधात आंदोलन सुरूच

परसोडा गावकऱ्यांचे आरसीसीपीएल कंपनी विरोधात आंदोलन सुरूच

 

 

कोरपना : मुकुटबन सिमेंट कंपनी अंतर्गत कार्यरत आरसीसीपीएल (RCCPL) लाईमस्टोन कंपनीचे लीज गावकऱ्यांनी ग्रामपंचायत मध्ये दिनांक 01 मार्च 2023 ला एकमताने ठराव घेत बंद केले.

व यासंदर्भातील माहिती पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले

तसेच कंपनीला देखील देण्यात आले मात्र जिल्हाधिकारी तसेच कंपनीने कुठल्याही प्रकारे प्रकरणात पुढाकार घेतला नसल्याने दिनांक 27 मार्च 2023 पासून ग्रामपंचायत द्वारे पेसा कायदा अंतर्गत लाईमस्टोन कंपनीचे लीज क्षेत्रातील काम व गावातील रस्ता बंद पाडला परंतु कंपनीने बळजबरीने काम सुरू करून ग्रामपंचायतच्या आदेशाला ठेंगा दाखविला यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी 29 मार्च रोजी कंपनी गेट समोर एकदिवसीय आंदोलन केले.

 

याची दखल घेत नायब तहसीलदार शेतकरी गावकरी व कंपनी अधिकाऱ्यात संयुक्त बैठक झाली व उपोषण मागे घेण्यात आले.

 

मात्र आज यावर कुठलाच तोडगा निघाला नसून प्रशासकीय अधिकारी दिनांक 05 मार्च 2023 रोजी परसोडा ग्रामपंचायतीत येऊन समस्या सोडवतील मात्र आता 05 मार्च पर्यंत वाट बघायची नाही जो पर्यंत शेतकऱ्यांच्या व स्थानिक नागरिकांच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू करण्याचा निर्धार घेत यासंदर्भातील सूचना जिल्हाधिकारी सह जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असून

01 एप्रिल पासून नागरिकांच्या उपोषणाला सुरुवात होत आहे

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...