Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / आमदार सुभाष धोटेंच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन.

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन.

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुक्यात १ कोटी ४५ लक्ष रुपये निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज पार पडले. यात ग्रामपंचायत भेंडवी अंतर्गत गेरेगुडा येथे पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करणे ४२ लक्ष, मौजा भेंडवी येथे हनुमान मंदिर परिसरात संरक्षण भिंत बांधकाम करणे, पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम करणे ३१ लक्ष, मौजा लाईनगुडा ग्रा. प. भेंडवी येथे पाण्याची टाकी परिसराला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, मौजा सालेगुडा , बालेगुडा ग्रा.प. सोनापुर येथे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम करणे ६३ लक्ष रुपये निधी च्या विविध विकासकामांचा समावेश आहे.

     या प्रसंगी राजुराचे संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, भेंडवीचे सरपंच शामराव पा. कोटनाके, सोनापूरचे सरपंच जंगु पा. वेडमे, उपसरपंच सुनिल आत्राम, उपसरपंच नागेंद्र मेश्राम, ग्रा. प. सदस्य रमेश मडावी, अंकुल आत्राम, तानेबाई मडावी, रेश्मा आत्राम, शारदा, परचाके, रंजीता पंडगुलवार, लक्ष्मीबाई कोटोलु, गाव पाटील मोफत कुडसंगे, गोविंद मडावी, सांगु मडावी, रामशेव कुडसंगे, रामचंद्र कोरवते, ग्रा प सदस्य सिताराम कन्नके, सुभद्राबाई वेडमे, मानुबाई मडावी, सुरेखा पंधरे, गाव पाटील लिंगु पाटील कुमरे, पोलिस पाटील गोपाल कोटनाके यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...