सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : शहरात पंतप्रधान खनिज निधी व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून शहरात जवळपास दहा बाल उद्यानाची निर्मिती करण्यात आली व यांचे उदघाटन कोरोना काळात घाईघाईने मुनगंटीवार यांच्यातर्फे करण्यात आले होते.
मात्र जेम - तेम दोन - तीन वर्षातच या बगीच्यांचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ लागला बगीच्यांचे निकृष्ट दर्जाचे साहित्य मोडकळीस येऊ लागले
असता भाजप पक्षाने दुरुस्तीचे मागणी केली व बगीचे दुरुस्त झाल्याचे बातम्या ही प्रकाशित केल्या मात्र कमिशन खोरीतून निर्माण झालेले हे बगीचे आठ दिवसात तिलक नगर,शिव नगर व सुभाष नगर येथील बगीचे कोसळले व यात एक शालेय विद्यार्थीनी गंभीर रित्या घायाळ झाली गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध राजकीय पक्ष या बगीच्यांचा घातक परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होते.
मात्र नागरिकांच्या व चिमुकल्याच्या जीवनाला धोकादायक असलेल्या बगीच्यांकडे साफ दुर्लक्ष करीत होते.
या बगीच्यांत एका निष्पाप मुलींचा जीव जाता - जाता वाचला व यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर व नगरपरिषद घुग्घुस कर्मचाऱ्यांचे डोळे उघडले व दिनांक 28मार्च रोजी सा.बां.विभाग उपकार्यकरी अभियंता अमर शेट्टीवार,न.प मुख्याधिकारी जीतेंद्र गादेवार यांनी बगीच्याची पाहणी केली.
व एका बगीच्यांचा शेड खाली उभे राहून फोटोशूट केले ती फोटो झूम करून बघितल्यास भ्रष्टाचाराची व निकृष्ट कार्याची प्रचिती येते सदर शेडचा जिना हा तुटलेल्या स्तिथीत असून बांबूचे पिल्लर उभे असलेल्या ठिकाणी फ्लोरिंग उखडलेल्या स्तिथीत आहे.
या बगीच्यांचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्या ऐवजी सा.बां विभाग हा वाचवा - वाचवीचा खेळ खेळत आहे
मात्र ये पब्लिक है ये सब जानती है
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...