Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कृषी उत्पन्न बाजार...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना तालुका व जिवती तालुक्याची संयुक्त बैठक संपन्न

कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना तालुका व जिवती तालुक्याची संयुक्त बैठक संपन्न

कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना तालुका व जिवती तालुक्याची संयुक्त बैठक संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

कोरपना:- कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपा स्वबळावर लढणार श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांचे आव्हान

कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना तालुका व जिवती तालुक्याच्या वतीने संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना प्रमुख पाहुणे श्री केशवराव गिरमाजी भाजपा तालुका अध्यक्ष जिवती, श्री सुरेश जी केंद्रे महामंत्री जिवती,श्री महेश देवकते भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री चंद्रपूर,श्री किशोरजी बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष,श्री संजय भाऊ मुसळे माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष,श्री अरुण भाऊ मडावी माजी सरपंच,श्री अमोल आसेकर माजी नगरसेवक,श्री शशिकांत आडकीने उपसरपंच,श्री विजय रणदिवे माजी सरपंच,श्री अशोक झाडे आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना निवळनुक संदर्भात सविस्तर माहिती दिली व ही निवडणूक वरिष्ठांच्या आदेशानुसार पुर्ण ताकदीने स्वबळावर लढणार असे आवाहन केले तसेच श्री केशवराव गिरमाजी यांनी सुध्दा सविस्तर मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला कोरपना तालुका व जिवती तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री अरुण भाऊ मडावी यांनी केले तर आभार प्रमोद कोडापे यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...