वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
राजुरा:-- राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथे शेतशिवरात वीज पडून ७ व्यक्ती जखमी झाले होते. सर्व जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात येऊन त्यांचेवर उपचार करण्यात येत आहेत. यात मधुकर धानोरकर वय ५५, मंधा धानोरकर वय ५०, मृणाल बोबडे वय १८, उषा चौधरी वय ५०, किरण चौधरी वय ४८, अर्चना चौधरी वय ३५, माधुरी मोरे वय ३५ आदींचा समावेश आहे. सध्या सर्वांची प्रकृती ठीक आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे आमदार सुभाष धोटे यांनी घटनेची माहिती मिळताच भ्रमणध्वनी व्दारे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देवून सर्व जखमींची काळजी घेण्यास सांगितले होते. आज प्रत्यक्षात रुग्णांची भेट घेऊन भरती आलेल्या सर्व रुग्णांच्या तब्येतीची विचारपुस केली. त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. लहूजी कुळमेथे, जेष्ठ नेते, कृ. उ. बा. स. माजी सभापती आबाजी ढुमणे, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, सरपंच विहिरगाव ॲड. रामभाऊ देवईकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, राजकुमार दामेलवार, भास्कर मोरे, डॉ. शंकर बु-हाण यासह अनेक मान्यवर उपस्थीत होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...