Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस, महा ई-सेवा केंद्राचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस, महा ई-सेवा केंद्राचे उदघाटक सोहळा संपन्न, सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर

घुग्घुस, महा ई-सेवा केंद्राचे उदघाटक सोहळा संपन्न, सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर

 

 

    घुग्घुस: दि. २५/०३/२०२३ शनिवार रोजला महा ई-सेवा केंद्र उदघाटक सोहळा संपन्न झाला.

महा ई-सेवा केंद्र हे नव्याने आई जिजाऊ अ हेल्पींग हँड ऑर्गनायझेशन डॉ. सोनटक्के दवाखाना जवळ सुरु करण्यात आले.

राजमाता जिजाऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून. जय घोष करण्यात करून सामुहिक त्रिशरण पंचशील घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

या ई-सेवा केंद्राचे उद्घाटन सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या हस्ते होणार होते. परंतू सुरेशभाऊ यांनी या केंद्राचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील यांच्या हस्ते केले.

या महा ई-सेवा केंद्र मध्ये सरकारी कामे मनी ट्रान्सफर केल्या जाईल असे यावेळेस पाईकराव यांनी सांगितले

 

तसेच सुरेशभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सुध्दा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सुरेश मल्हारी पाईकराव, संभाजी पाटील, राकेश जयस्वाल, संपत उटला, हेमंत पाझारे, चंद्रगुप्त, श्रीनिवास आगदारी, रमाबाई सातारडे मायाताई सांड्रावार, भावनाताई कांबळे, पारिखाताई कांबळे, मीनाताई गुडदे, जगदीश मारबते अशोक भगत राकेश पारशिवे दत्ता वाघमारे व पाईकराव मित्र परिवार समस्त कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...