खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
*
चंद्रपूर :- आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल ओजस्विनी राष्ट्रीय छात्र परिषद शनिवार 25/03 2023 रोजी राजीव गांधी नगर इथं करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नंदू भाऊ गट्टूवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर महानगर महामंत्री विनोद तोडराम, राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर महानगर संपर्कप्रमुख रोहित भट, राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर महानगर कार्यकारी अध्यक्ष अर्पण दाणे ओजस्विनी जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीका जूट्टु ओजस्विनी जिल्हा मंत्री आचल शर्मा ओजस्विनी शहर उपाध्यक्ष आकांक्षा मेश्राम राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर शहर कार्यकारी अध्यक्ष अर्पण दाणे, राष्ट्रीय छात्र परिसर शहर उपाध्यक्ष रविकांत कुरेवार ओजस्विनी चंद्रपूर शहर संपर्कप्रमुख नंदिनी नारनवरे, ओजस्विनी शहर कार्य प्रमुख रोशनी कोहपरे ओजस्विनी एस पी कॉलेज कार्याध्यक्ष खुशबू सिसोडिया यांच्या नियुक्ती निमित्त राजीव गांधी नगर मध्ये साप्ताहिक हिंदू ही आगे केंद्र, त्रिशूल दीक्षा आणि सदस्य अभियान, विद्यार्थ्याच्या सन्मानार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. संघटना आणखी मजबूत कसे करता येईल, या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली. या सभेत राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांताचे पूर्व प्रभारी व विभाग अध्यक्ष नंदू गट्टूवार, मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख हरीश मोटवानी, राष्ट्रीय बजरंग दल, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुयोग खटी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे महानगर अध्यक्ष चेतन जी व्यास राष्ट्रीय महिला परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुशीला ताई मल्ले ओजस्विनी जिल्हाध्यक्ष दीक्षा ताई एडला ओजस्विनी जिल्हा कार्याध्यक्ष दिव्या ताई एडला पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...