सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : देशात 2014 नंतर अघोषित हुकूमशाहीला सुरुवात झाली आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडी सारख्या शासकीय यंत्रणेच्या गैरवापरातून दाबण्याचा छळ करण्याचा व त्यांना तुरुंगाची भीती दाखवून आपल्या पक्षात घेण्याचा देशात कुठल्याही राज्यात भाजप वगळता इतर पक्षांचे सरकार आले तर घोडाबाजार करून सरकार पाडून आपलं सरकार बसवायचे काम हे सातत्याने मोदी शासन करीत आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना झालेली अटक आणि त्यानंतर खासदारकी रद्द करण्याचा निर्णय बघता देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरु झाली, अशी शंका येत आहे. आपले विचार व्यक्त करणे आता गुन्हा ठरत आहे. अश्यावेळी देशासाठी आणि संविधानाने दिलेल्या अधिकारावर गदा आणणाऱ्या विचारांच्या विरोधात उभे होण्याची हीच खरी वेळ आहे, असे प्रतिपादन घुग्घुस काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी केले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या संसदीय सदस्यता रद्द केल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी 25 मार्च रोजी मोदी शासनाचा जाहीर निषेध केला
कार्यकर्त्यांनी लोकशाही साठी काळा दिवस असे फलक हातात घेऊन निरदर्शने केली
सदर निषेध आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे ,तालुकाध्यक्ष श्यामराव थेरे ,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती पवन आगदारी, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, किशोर बोबडे, सुधाकर बांदूरकर, अनिरुद्ध आवळे, अजय पाटील, कामगार नेते सैय्यद अनवर,
युवक काँग्रेस नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, उत्तर भारतीय मोर्चा सचिव ब्रिजेश सिंह, अलीम शेख,मोसीम शेख,भैया भाई, रोशन दंतलवार, रोहित डाकूर, अनुप भंडारी, सुकुमार गुंडेटी, स्टिवन गुंडेटी, तिरुपती महाकाली, थॉमस अर्नाकोंडा, नुरुल सिद्दीकी, देव भंडारी, रमेश रुद्रारप, सुनील पाटील, बालकिशन कुळसंगे, शहजाद शेख, सिनू गुडला, विजय माटला, कुमार रुद्रारप, रफिक शेख, अरविंद चहांदे, आकाश चिलका, हरीश कांबळे, दीपक पेंदोर,अमित सावरकर,सचिन नागपुरे,अंकुश सपाटे,कपिल गोगला,अजय त्रिवेणी,रंजित राखुंडे,सौ. संगिता बोबडे, सौ.पद्मा त्रिवेणी, सौ.पुष्पा नक्षीने, संध्या मंडल, दुर्गा पाटील,सरस्वती कोवे, सौ. मंगला बुरांडे, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...