Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घूस शहर काँग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घूस शहर काँग्रेस तर्फे हाथ से हाथ जोडो अभियान बैठक संपन्न

घुग्घूस शहर काँग्रेस तर्फे हाथ से हाथ जोडो अभियान बैठक संपन्न

 

 

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतुन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले

माजी मंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळू धानोरकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या आदेशानुसार घुग्घुस जनसंपर्क कार्यलयात शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्यावतीने हात से हात जोडो अभियान आढावा बैठक घेण्यात आली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व प्रमुख अतिथी श्यामराव थेरे हे होते

 

कार्यकर्त्यांना हात से हात जोडो अभियानाची भूमिका समजावून सांगताना देवतळे यांनी मोदी शासनावर कडक ताशेरे ओढले

देशात लोकशाही संपविण्याचा कट कारस्थान मोदी शासन करत असून राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेच्या यशाने भाजप भयभीत असून संसदेत अडाणीला घेऊन गांधी यांनी पंतप्रधानांना विचारलेल्या प्रश्नांने मोदी यांची गोची झाली म्हणूनच राहुल गांधी यांच्या विरोधात कट कारस्थान करून त्यांचे संसदेतील सदस्यपद रद्द करण्यात आले आहे.

 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो भूमिपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती देत देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले

आज त्या स्वातंत्र्यला संपुष्टात आणण्याचा कुटील डाव मोदी शासन करीत असून देशाच्या प्रत्येक नागरिकांना या हुकूमशाही विरोधात आवाज उठविण्याची गरज रेड्डी यांनी व्यक्त केली

 

आढावा बैठकीत तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती पवन आगदारी,ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, किशोर बोबडे,सुधाकर बांदूरकर,अनिरुद्ध आवळे,अजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार नेते सैय्यद अनवर, सूत्र संचालन देव भंडारी, व आभार प्रदर्शन ताज अस्लम यांनी केले

 

कार्यक्रमात युवक काँग्रेस नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, उत्तर भारतीय मोर्चा सचिव ब्रिजेश सिंह,अलीम शेख,मोसीम शेख,भैया भाई, रोशन दंतलवार,रोहित डाकूर,अनुप भंडारी,सुकुमार गुंडेटी,स्टिवन गुंडेटी,तिरुपती महाकाली,थॉमस अर्नाकोंडा,नुरुल सिद्दीकी,देव भंडारी,रमेश रुद्रारप,सुनील पाटील,बालकिशन कुळसंगे,शहजाद शेख,सिनू गुडला,विजय माटला,कुमार रुद्रारप,रफिक शेख,अरविंद चहांदे,आकाश चिलका,हरीश कांबळे, दीपक पेंदोर,अमित सावरकर, सचिन नागपुरे,अंकुश सपाटे,कपिल गोगला, रंजित राखुंडे, अजय त्रिवेणी, सौ. संगिता बोबडे,सौ.पद्मा त्रिवेणी,सौ.पुष्पा नक्षीने, संध्या मंडल,दुर्गा पाटील,सरस्वती कोवे, सौ.मंगला बुरांडे, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...