वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
13 पैकी 13 युतीचे संचालक विजयी
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
जिवती :- तालुक्यातील महत्वाची मानल्या जाणाऱ्या आदिवासी सेवा सहकारी संस्था मर्यादित कोदेपूर सोसायटी ची निवडणूक दि. 25 मार्च ला पार पडली त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टी, भाजप, शेतकरी संघटनेच्या युतीने कोदेपूर सोसायटी वर आपला झेंडा फडकवला.
मागील अनेक वर्षा पासून काँग्रेस च्या ताब्यात असलेल्या या सोसायटी वर युतीने आपले 13 ही उमेदवार विजयी करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
गोंडवाना गणतंत्र पार्टी, भाजप, शेतकरी संघटना युतीचे निवडून आलेल्या संचालकांमध्ये निशिकांत रेशमाजी सोनकांबळे, महेश बळीराम देवकते, मारोती झाडू कोडापे, रामू मारोती कोडापे, लक्ष्मण मानकु गेडाम, सोनेराव कान्हू पेंदोर, चेनराव सोमू मडावी, आनंदराव जंगू शेडमाके, राम गोविंद चव्हाण, दत्तात्रय केरबा कांबळे हे विजयी झाले. निवडणुकीत युतीच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या त्यात रमेश दत्ता पुरी, जैतूबाई बापूराव कोडापे यांची बिनविरोध निवड झाली.
ही निवडणूक माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार संजय धोटे आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली.
निवडून आलेल्या संचालकांचे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, भाजप तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश पुरी यांच्यासह जिवती तालुक्यातील युतीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...