Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / राहुल गांधींच्या समर्थनार्थ...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

राहुल गांधींच्या समर्थनार्थ राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन. राजुरा, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना व जिवती येथे कार्यकर्ते रस्त्यावर.

राहुल गांधींच्या समर्थनार्थ राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन.    राजुरा, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना व जिवती येथे कार्यकर्ते रस्त्यावर.

राहुल गांधींच्या समर्थनार्थ राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन.

 

राजुरा, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना व जिवती येथे कार्यकर्ते रस्त्यावर.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

राजुरा:--  केंद्रातील मोदी सरकार सत्तेच्या दबावाने सरकारच्या कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते, खासदार राहुलजी गांधी हे हुकुमशहा सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणत असल्याने राहुलजींविरोधात अनेक ठिकाणी खोटे खटले दाखल करून षडयंत्र रचले जात आहे. अशाच प्रकरणामध्ये राहुलजी गांधी यांना अडकून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती येथे प्रत्येक तालुकाच्या ठिकाणी तेसेच गडचांदुर येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केंदातील भाजप सरकार च्या अन्यायकारक नितींचा निषेध करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सुबुद्धीने होणाऱ्या कारवाई थांबवण्यात याव्यात असे निवेदन  देशाचे राष्ट्रपतींना प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले आहे.

 या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उत्तमराव पेचे, तुकाराम झाडे, गणपत आडे, महिला तालुकाध्यक्ष कविता उपरे, रेखा रामटेके, नंदाताई मुसणे, ललिता गेडाम, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर वाढई, विठ्ठलराव थीपे, सुरेश चौधरी, साईनाथ बतकमवार, निलेश संगमवार, नगराध्यक्ष सविता कुळमेथे, नगराध्यक्षा सविता टेकाम, नगराध्यक्षा नंदाताई बाबणे, सुग्रीव गोतावळे, सपना साकलवार, देविदास सातपुते, प्रा. शंभु येलेकर, वनिता वाघाडे, गौतम झाडे, बालाजी चनकापुरे, सचिन चिंतावार, श्यामभाऊ रणदिवे, सुरेश मालेकर, विमासी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, संतोष गटलेवार, देवेंद्र बट्टे, डॉ. अंकुश गोतावळे, अश्फाक शेख, आशिष डसाने, सुनील शेलकी, संभा कोवे, सिताराम कोडापे, पाप्पया पोनमवार, विक्रम येरणे, राहुल उमरे, प्रा. आशिष देरकर, सचिन भोयर, अशोक राव, शैलेश लोखंडे, संतोष महाडोळे, संतोष बंडावार, भारत रोहणे, निस्सार शेख, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, ज्योतीताई शेंडे, सय्यद साबीर, पंढरी चन्ने,  लहु चहारे, मनोहर रणदिवे, कुरूमदास पावडे, मैनाबाई नन्नवरे, श्रीधर रावला यासह राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...