Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / सावधान ! पाणी वाचवा नाही...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

सावधान ! पाणी वाचवा नाही तर नळा ऐवजी डोळ्यात पाणी यायला वेळ लागणार नाही

सावधान ! पाणी वाचवा नाही तर नळा ऐवजी डोळ्यात पाणी यायला वेळ लागणार नाही

 

 

घुग्घूस : पाणी हे मानवाचे जीवन आहे पाण्याशिवाय मानवीय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही हे या सृष्टीला मिळालेला वरदान आहे अमृत आहे.

 

याचे संरक्षण होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे व या करिता 22 मार्च रोजी संपूर्ण जगात जागतिक जल संरक्षण दिन साजरा केल्या जातो.

याचा हेतू एवढाच की मानव प्राण्यांना जल संरक्षणासाठी जागरूक करता यावे.

 

आज देशात अनेक शहरात जलसंकट निर्माण झाले असून परिस्थितीत धोकादायक झाली आहे.

 

उन्हाळ्याची चाहूल लागली असून

महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे कोरडे दुष्काळाचा जीवघेणा त्रास भोगतात व शासनाला वॉटर टँकरची मदत घ्यावी लागते

 

घुग्घूस शहरात पाण्याची भीषण टंचाई असून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते उष्णता (गरमी) इतकी भयावह असते की कूलर शिवाय पर्याय नसतो.

आता पिण्यासाठीच पाणी मिळत नसतांना कूलर मध्ये टाकायचे कुठून ?

 

नागरिकांची ही समस्या लक्षात घेत राजुरेड्डी नावाचा माणसातला देवदूत हा गेल्या अनेक वर्षांपासून  पाणी टंचाई दूर करण्यासाठी आपले अनेक वॉटर टॅंकर द्वारे नागरिकांना मोफत पाणी देत असतो एक माणूस आपली सामाजिक जवाबदारी पार पाडत असतांना नगरपरिषद जल संरक्षणासाठी गंभीर दिसत नाही.

शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्या लिकेज असून दररोज हजारो लिटर पाणी हा वाया जात असतो.

तसेच अनेक सार्वजनिक नळाला सोलर पंपाच्या नळाला व पाणी टंकीच्या नळाला तोट्या नसल्याने दररोज पाण्याची बरबादी होत आहे.

 

बस स्थानक परिसरातील हा बिन तोटीचा नळ केवळ झलक असून शहरात अनेक ठिकाणी हेच दृश्य आहे.

कृपया पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर नगरपरिषद प्रशासनाने ही गंभीर होने काळाची गरज आहे.

 

नाही तर नळा ऐवजी डोळ्याला पाणी यायला वेळ लागणार नाही

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...