Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / वडगाव ग्रामपंचायतीचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

वडगाव ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार पेसा ग्रामसभेने मंजूर केलेल्या ठरावाला केला ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांनी विरोध

वडगाव ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार    पेसा ग्रामसभेने मंजूर केलेल्या ठरावाला केला ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांनी विरोध

वडगाव ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

 

पेसा ग्रामसभेने मंजूर केलेल्या ठरावाला केला ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांनी विरोध

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

कोरपना :- तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत असलेली वडगाव येथे दि. 23/03/2023 रोजी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

अंगणवाडी मदतनीस निवड करत असताना ग्रामसभेत सौ. मनीषा गणपत विंचू यांची सर्वानुमते ठराव पारित करून निवड करण्यात आल्यानंतर सदर निवड झाली असे उपसरपंचांनी घोषित सुद्धा केले होते. परंतु काही वेळाने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तथा सदस्यांनी ग्रामसभेच्या निर्णयाला विरोध करत ग्रामसभा तहकुब केली असे घोषित केले.

सदर पेसा ग्रामसभा कोणत्या कायद्याच्या अनुषंगाने तहकुब केली किंवा कुठलाही ग्रामसभेसमोर अर्ज सादर न करता मनमानी करत ग्रामसभेचे सभाध्यक्ष, सरपंच कु. स्मिता जगदीश किन्नाके यांनी मनमानी करत सभा तहकुब केली.

ग्रामसभा तहकुब केली यासंदर्भात अर्जाची मागणी ग्रामसभेला उपस्थित महिलांनी केली तर ग्रामपंचायत उपसरपंचांनी महिलांना धक्काबुक्की केली. गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. उपसरपंचावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

15 दिवसामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभा घेऊन सदर झालेल्या प्रकाराचा खुलासा करावा अन्यथा ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर यांच्या कडे अर्ज सादर करून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वडगाव ग्रामस्थांनी केली.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...