Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / जिवती तालुक्यातील पाटागुडा...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

जिवती तालुक्यातील पाटागुडा येथिल थ्री फेज वीज पुरवठा सुरळीत करा. संतप्त शेतकऱ्यांचा आत्महत्याचा इशारा

जिवती तालुक्यातील पाटागुडा येथिल थ्री फेज वीज पुरवठा सुरळीत करा.    संतप्त शेतकऱ्यांचा आत्महत्याचा इशारा

जिवती तालुक्यातील पाटागुडा येथिल थ्री फेज वीज पुरवठा सुरळीत करा.

 

संतप्त शेतकऱ्यांचा आत्महत्याचा इशारा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

जिवती:-तालुक्यातील पाटागुडा येथिल शेतकऱ्यांनी विज बिल भरुन सुध्दा थ्री फेज वीज पुरवठा सातत्याने खंडित आहे तो वीज पुरवठा सुरळीत करावी अशी मागणी पाटागुडा येथिल शेतकरी करीत आहे.

   तालुक्यातील पाटागुडा  गावांसह विविध गावात वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या रब्बी पिकांचा हंगाम चालू असून पिकांना वीज पुरवठा नसल्यामुळे पाणी देण्यास अडचणी येत आहे तसेच पाडागुडा येथिल शेतकऱ्यांचे पाण्यावीना पिक जळुन जात आहे. तसेच गावांत वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे.

    थ्री फेज लाईट  पूर्ण वेळ चालू ठेवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

  वीज बिल वसुलीचे काम जसे जोरदारपणे चालू आहे त्याप्रमाणे वीज वितरण कंपनीने नागरिकांना व शेतकऱ्यांना सुविधा देण्यात याव्यात अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल त्यामुळे वरील सर्व गोष्टी मार्गी लावून वीज पुरवठा सुरळीत करावा .व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याबाबत वीज वितरण कंपनीने काळजी घ्यावी. अशी मागणी पाटागुडा येथिल शेतकऱ्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

जिवतीतील बातम्या

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...