सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :- चंद्रपुर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या घुग्घुस (घोडा ) घाटावर अनेक महिण्यापासून वाळूमाफियांच्या धूमाकूळ सुरुच असुन दररोज रासरोज पणे पहाटेच्या सुमारास पासून वर्धा नदीच्या घुग्घुस घाटावर अवैधरित्या घाट धारक 15 ते 20 ट्रैक्टर ट्रालीने अंदाजे वाळू उपसा उत्खनन करुन नदीपात्राच्या ठिकाणी वाळू साठा जमा करीत,झाडे झूडपात लपवून दररोज विना रॉयल्टीने ट्रैक्टर वाहतूक होत आहे,
या वाळु तस्करांनवर दंडात्मक कार्रवाई करावी, या वाळूउपसावर मंडळ अधिकारी व तलाठी व इतर काही महसूल यांच्या आशिर्वादाने सुरु असल्याची धक्कादायक चर्चा सुरु, महसूल विभागाच्या लाखो कोट्यावधीचा महसूलवर वाळू माफिया डल्ला मारीतो व इतर काही महसूलच्या अधिकारी संपाच्या असल्याचे सांगिल्या आज पासून संप ही खतमझाल्या तरी मुर्ख वाणी आपल्या पल्याच्या वजन वाढवित आहे, चिरमिरी घेत गप्प तर नाही ना ?
या वाळूमाफियावर कारवाई करणार कोण,अश्या प्रश्न उपस्थित होत आहे,नदी पात्राच्या काही ठिकाणाच्या झाडी झूडपात रेती साठा लपवून अवैध रित्या जमा करुन रात्रीच्या वेळी हॉयवा ट्रकने वाहतूक करीत आहे 9 च्या सुमारास वाहतूक करीत असुन, दिवसेंदिवस वाळूमाफियांचे धूमाकूळ करीत शासनाला बाबाजी का टूल्लू दाखवित असुन, घाटाची मोजमाप करुन वाळूमाफियावर दंडात्मक कार्रवाई करावी,वाळूमाफियाजोमात असुन,काही महसूल अधिकारी कोमात गेल्याची भूमिका स्पष्ट दिसून पडते,व वाळुमाफिया नदीच्या वाळू परिसरात वाहतूक मार्गावर मोठ - मोठे खड्डे करुन,या नदी पात्राच्या वाहतूक परिसरात महसूल विभाग यांचे वाहन घाट लगेत नाही पोहचले अशी दिशा दशा या मार्गाच्या परिसरच्या टॉवरच्या व अन्य ठिकाणी करुन ठेवले, एवळ्या मुजोरीने वाळूमाफिया गुंडागर्दीने सर्रास रेती चोरीवर लाखो कोट्यावधीचा महसूलवर वाळू माफिया फटका बसवून राहिले,
महसूल प्रशासन बघ्याची भूमिका स्पष्ट पणे दिसून पडते, या माफियानवर राजकीय पक्षाच्या आशिर्वाद असल्याची चर्चा जोमात सुरु आहे,
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...