Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / भाजपा कोरपना तालुक्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने शक्ती केंद्र प्रमुख, अल्पकालीन विस्तारक,बुथ प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने शक्ती केंद्र प्रमुख, अल्पकालीन विस्तारक,बुथ प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने शक्ती केंद्र प्रमुख, अल्पकालीन विस्तारक,बुथ प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

कोरपना:-भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीचे अध्यक्षस्थानी मा श्री खुशालभाऊ बोंडे बुथ सहशक्ती करण लोकसभा विस्तारक चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहे तसेच प्रमुख उपस्थिती श्री सतीश भाऊ उपलंचिवार विधानसभा बुथ विस्तारक तरी सर्व भाजपा शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख, अल्पकालीन विस्तारक, भाजपा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,सरपंच,उपसरपंच, जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,महिला पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी तसेच विविध आघाड्यांनी नचुकता या बैठकीला उपस्थित राहावे हि विनंती

स्थळ : विश्राम गृह कोरपना

दिनांक : 20 : 03 : 2023 रोज सोमवार

वेळ: दुपारी ठीक 1 : 00 वाजता

    आपले विनीत

 श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...